onlinegangstertoaretiredofficeringondi

esahas.com

गोंदीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ऑनलाईन गंडा

गोंदी, ता. कराड येथील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला सुमारे दीड लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. बँकेचे अ‍ॅप्लिकेशन बंद पडल्याची सबब सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन चोरट्याने फसवणूक केली आहे.