onewhowenttoretrievethebodyofthedrownedyouthalsodrowned

esahas.com

बुडलेल्या तरुणाचा मृतदेह काढण्यास गेलेल्या एकाचाही बुडून मृत्यू

भक्तवडी-रेवडी रस्त्यावरील वसना नदीवरील बंधार्‍यात पोहण्यास गेलेल्या ऊस तोडणी कामगार सुरेश बंडू उगले याचा बुडून मृत्यू झाला, त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या कोरेगावच्या दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवी आप्पा यांचा देखील बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कोरेगाव शहरात शोककळा पसरली आहे.