onewasstabbed

esahas.com

तंबाखू दिली नाही म्हणून एकावर कोयत्याने वार

तंबाखू दिली नाही म्हणून एकावर कोयत्याने वार झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार

दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मंगळवार पेठेत एकावर कोयत्याने वार

मंगळवार पेठेत एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून एकावर वस्तऱ्याने वार

पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या हाताच्या बोटावर वस्तऱ्याने वार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

esahas.com

घारेवाडीत एकाला चाकूने भोकसले

घारेवाडी (जुने) ता. कराड येथे मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला जिवे मारण्याची धमकी देत चाकूने भोकसले. रविवारी 6 रोजी जुने येथील मंदिरासमोरील रस्त्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संतोष दतु लोकरे (वय 42) रा. येरवळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असीन त्यानुसार कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.