onestabbedfornotpayingmobileinstallments

esahas.com

मोबाईलचे हप्ते न दिल्याने एकावर चाकूने वार; दोघांविरुध्द गुन्हा

स्वत:च्या नावावर हप्त्याने मोबाईल घेवून देत त्या मोबाईलचे हप्ते न भरल्याचा राग मनात धरुन वाद झाला. या वादातून एकावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सोमवारपेठ, सातारा येथे घडली.