oneoftheaccusedinthecaseofabusingandbeatingafemaletrainee

esahas.com

महिला प्रशिक्षणार्थीला शिवीगाळ व मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

दरुज, ता. खटाव येथील द्रोणाचार्य ॲकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षकाने शिवीगाळ व मारहाण केली असल्याची फिर्याद पिडीत महिला प्रशिक्षणार्थीने पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.