onelakhfraudunderthepretextofgettingajob

esahas.com

नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाची तीन लाखांची फसवणूक

नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाची तीन लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. मुंबई येथे विधान भवनात नोकरीला लावतो, असे सांगून संबंधितांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांवर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.