onekilledintraincollision

esahas.com

रेल्वेची धडक लागल्याने एकाचा मृत्यू

रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून 43 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता देऊर कोरेगाव च्या हद्दीत बिचुकले पुलावर घडली.