onediedinanaccidentatshivajinagarvillage

esahas.com

शिवाजीनगर गावच्या हद्दीत अपघातात एकाचा मृत्यू

शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.