onearrestedinrobberycase

esahas.com

जबरी चोरी प्रकरणी एकजण अटकेत

जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयीताच्या मुसक्या आवळून त्यास अटक केली आहे. सोमनाथ सुरेश चौगुले (वय 24 रा. देगाव, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.