onearrestedinconnectionwithplatetheft

esahas.com

माणगंगा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या प्लेटा चोरीप्रकरणी एकास अटक; एक फरार

माण तालुक्यातील बंधार्‍यावरील लोखंडी प्लेटा चोरणाच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. विशेष म्हणजे मोक्काच्या गुन्ह्यातून सुटलेल्या आरोपीचा या चोरीत सहभाग आहे. त्यांच्याकडून पीकअप वाहन व प्लेटा असा 9 लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.