oneaccusedoftorturingawidow

esahas.com

विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चेतन भोसले, वय 28, रा. वनगळ, ता. सातारा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.