oiltankerblastkills91

esahas.com

तेल टँकरचा स्फोट : 91 जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊनमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट झाला. या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत.