offenseagainstrickshawdriver

esahas.com

रिक्षा चालकावर गुन्हा

बेदरकारपणे रिक्षा चालवल्या प्रकरणी रिक्षा चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.