nowyouareagrownman

esahas.com

आता तू मोठा माणूस झाला आहेस...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी रविवारी जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.