notoriousgoondattatrayamasugadedeportedforoneyear

esahas.com

कुख्यात गुंड दत्तात्रय मसुगडे एक वर्षाकरीता हद्दपार

पुसेगाव, ता. खटाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याला माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असल्याचे पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी सांगितले.