novaccine

esahas.com

लस नाही तर ना मतदान, ना उमेदवारी

"जिल्ह्यात कोरोनाची धास्ती कमी झाली असली तर अजून ही लसीकरणाचे दिव्य पार पडलेले नाही. लवकरच विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. लस घेणे, ही प्रत्येकाची जबाबदारी असून दोन्ही लस घेतलेल्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क असावा. एक लस आणि लस न घेतलेल्यांना मतदान अधिकार नसावा," अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.