nitinsodmisechargedwithattemptedmurder

esahas.com

नितीन सोडमिसे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा

येथील रविवार पेठेत असणाऱ्या धायगुडे करिअर अकॅडमीच्या हॉस्टेल नजीक एका विद्यार्थ्याला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन पांडुरंग सोडमिसे, वय ४०, रा. रविवार पेठ सातारा त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.