nitinpatilasthechairmanofthedistrictbankandanildesaiasthevicechairmanwithoutanyobjection

esahas.com

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई बिनविरोध

राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदी माजी खासदार दिवंगत लक्ष्मणतात्या पाटील यांचे सुपुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.