newvotersshouldregistertheirnamesinthevoterlist

esahas.com

नवमतदारांनी नावनोंदणी करावी

जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदार नावनोंदणी, नाव कमी करणे, मतदार यादीतील दुरुस्ती करण्यात येणार आहे. नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

esahas.com

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर चालू वर्षाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंद करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

esahas.com

नवीन मतदारांनी नाव नोंदणी करावी : शेखर सिंह

जिल्ह्यात मतदार नोंदणी पुररिक्षण कार्यक्रम 2022 मोहिमेस आरंभ झाला असून त्यानुसार एकत्रीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हय़ातील 18 वर्षांपुढील नवीन मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी नोव्हेंबर महिन्यात 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.