newrestrictionsapplyinthestatefromtoday

esahas.com

राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू; रात्री ९ ते सकाळी ६ जमावबंदी

राज्यातील वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आजपासून लागू राहतील.