natarajmandalnews

esahas.com

‘नटराज युवक मंडळा’चे कार्य कौतुकास्पद

‘कोरोना काळात सामाजिक भावना जोपासत वैद्यकीय सेवा बजावणार्‍या डॉक्टरांनी व नटराज युवक मंडळाने आरोग्य सुविधा उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. गणेश जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल देऊन यांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला असून, मंडळाचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे,’ असे मत सातारा-जावळीचे विद्यमान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.