naradhamwhotorturedthegirlwasfinallyarrested

esahas.com

बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फोडजार्इ मंदिराच्या पटांगणात कुटुंबासमवेत झोपलेल्या पारधी समाजातील चिमुरड्या मुलीला दुचाकीवरुन घेवून तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.