napermission

esahas.com

NA परवानगी इतिहासजमा, मग बांधकामासाठी कोणाची हवी मंजूरी? आता पुढील प्रक्रिया काय, A टू Z जाणून घ्या

NA Permission cancelled : राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला. एनए ची जाचक अट रद्द केली. पण आता बांधकामासाठी कुणाची मंजुरी अथवा परवानगी घ्यावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता पुढील प्रक्रिया काय आहे. A टू Z जाणून घ्या