murderofanoldfatherbyhisownson

esahas.com

पोटच्या मुलानेच केला वृध्द पित्याचा खून, माण तालुक्यातील घटना

ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.