कोरोनासारख्या महामारीतून अवघा देश सावरत असतानाच दिवाळीचा सण येत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मनोरंजक कथा-कविता, वैचारिक लेख, कोरोनानंतरचे जग, विनोद अशा अनेक साहित्याची मेजवानी देणारा वाचकांच्या आवडीच्या ‘मुक्तागिरी दिवाळी अंका’चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते बुधवारी सातारा येथे मुक्तागिरी कार्यालयात प्रकाशन झाले. सर्वांनी आवर्जून वाचावा असा दर्जेदार दिवाळी अंक केल्याचे गौरवोद्गार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!