morethan50anganwadiworkersfromsataraparticipatedinmannkibaat

esahas.com

सातारा शहरातील ५० हुन अधिक अंगणवाडी सेविकांचा 'मन की बात' मध्ये सहभाग

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात साताऱ्यातील 50 हुन अधिक अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमामध्ये वकील आणि डॉक्टर यांचीही विशेष उपस्थिती होती.