modakmaharajpassedawayinahorrificcaraccident

esahas.com

पुणे-सातारा महामार्गावर भीषण कार अपघातात मोडक महाराज यांचे निधन

मुंबई, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे आणि राज्यभरात मोठ्या संख्येने शिष्य, अनुयायी असलेल्या नवनीत्यानंद महाराज (मोडक महाराज) यांचे पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत मोटार रस्ता दुभाजकावर आढळून झालेल्या अपघातात निधन झाले.