शिक्षण घेत असलेल्या युवकाचा मोबाईल जबरदस्तीने चोरी केल्याप्रकरणी अज्ञात दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
शाहूनगर येथे अज्ञाताने किराणा दुकानातून मोबाईल चोरुन नेला असून चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गोडोली येथील शिवशोभा हाईट्स मध्ये राहत असलेला फिर्यादी निकेतन दराप्पा ढगे (वय 26) याच्या रूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत अज्ञात चोरटय़ाने वन प्लस व व्हीवो कंपनीचा मोबाईल असा एकून 35 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेने दुकानातील कामास असलेल्या महिला कर्मचार्याचा मोबाईल चोरल्याची घटना शहरातील एका चप्पल दुकानात घडली असून, अनोळखी महिलेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!