medicalkitvitrannews

esahas.com

आ. शिंदे यांचा ग्रामीण भागात औषधे पुरविण्याचा निर्णय स्तुत्य

‘कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करून देत चांगला निर्णय घेतला आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.