marathireadingratereduced

esahas.com

इंग्रजीमुळे मराठी वाचनाचे प्रमाण कमी : ज्येष्ठ संपादक मंदार जोशी

सध्याची नवीन पिढी इंग्रजी शिक्षण घेत असल्यामुळे मराठी वाचनाचे प्रमाण फार कमी झाले असल्याची खंत तारांगण मासिकाचे संपादक जेष्ठ पत्रकार मंदार जोशी यांनी व्यक्त केली.