mansenews

esahas.com

सातारा जिल्हा मनसे सभासद नोंदणीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर मनसे सभासद नोंदणी होत आहे. सातारा जिल्हा मनसे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या गोंदवले ता माण येथील राजगड मनसे पक्ष कार्यालयात हजारोंच्या संख्येने तरुणांनी मनसेचे सभासदत्व घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात सभासद नोंदणी चा कार्यक्रम हा इतर राजकीय पक्षला प्रेरणादायी ठरणार आहे. 

esahas.com

जावली तालुक्यातील अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करावी

कुडाळ, मेढा, सायगाव, करहर, सोनगाव, सरताळे, हुमगाव, पानस, महू धरण परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू मटका व जुगार अड्डे  सुरू असल्यामुळे दारू सम्राट व मटका किंग व जुगार सम्राट अड्डेवाले मोकाट झाले आहेत. यांच्या अवैध दारू अड्ड्यांवर तत्काळ कारवाई करत अवैध धंदेवाल्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवावी व तडीपार करून जावळी तालुका दारूमुक्त, जुगारमुक्त आणि मटका मुक्त करावा, अशी मागणी जावळी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्याकड

esahas.com

स्टेट बँकेतील अधिकार्‍यांनी ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी अन्यथा ‘खळळखट्याक्’

स्टेट बँकेतील अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी येणार्‍या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळळ्खट्याक् दाखवून देऊ, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. याबाबत सोमवारी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी वडूज शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले.