manishakayandeleftsupport

esahas.com

मनिषा कायंदेंनी साथ सोडली, अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात, विधानपरिषदेत कुणाचं किती संख्याबळ?

Ambadas Danve : मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.