maharashtraweatherupdate:thunderstormslikelyinkonkanpattaincludingmumbaithane

esahas.com

महाराष्ट्र हवामान अपडेट: : मुंबई ठाण्यासह कोकणपट्ट्यात तुफान पावसाची शक्यता, 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा हवामान अंदाज काय?

हवामान अपडेट : राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार आहे . पुढील चार दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत .