mahangofederationworkshopconcludedatsatara

esahas.com

सातारा येथे महा एनजीओ फेडेरेशनची कार्यशाळा संपन्न

येथे महा एनजीओ फेडेरेशनचे संस्थापक शेखरजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली "सामाजिक संस्थांचे संघटन व सक्षमीकरण कार्यशाळा" आज  स्व. पुंडलिकमहाराज वेळूकर स्मृती सभागृह येथे संपन्न झाली.