mpudayanrajecalledondefenseministerrajnathsingh

esahas.com

खासदार उदयनराजे यांनी घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट

झुंजार सैनिकी परंपरा लाभलेल्या सातारच्या भूमीत लष्कर/सैन्य भरती केंद्र सुरु करावे, आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैदयकिय उपकेंद्र तातडीने सुरु करावे या प्रमुख मागण्यासह विविध प्रश्नांबाबत निर्णय घेणेबाबत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचे संरक्षण मंत्री ना.राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली.