lumpycow

esahas.com

वाघजार्ई वाडी येथे लम्पीग्रस्त गाईची दहशत

वाघजाई वाडी येथे लम्पीग्रस्त गाईने दहशत निर्माण केली असून या गाईवर योग्य उपचार करण्याची मागणी वाघजाईवाडी येथील शेतकरी करीत आहेत.