literaryconferenceontwitter

esahas.com

मराठी विश्वकोशाच्या ट्विटरवरील साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ट्विटर या सामाज माध्यमावर आयोजित केलेल्या ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल देशविदेशातील ९३७ श्रोत्यांच्या उपस्थितीत हे पहिलेवहिले साहित्य संमेलन रविवारी (दि१५ ऑक्टोबर) पार पडले.