lessonsonorganizationformationforbjpofficebearers

esahas.com

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संघटन रचनेचे धडे

भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा पदाधिकारी यांचे दोन दिवसीय पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण शिबिर ओम लॉन्स चचेगाव, कराड या ठिकाणी दि. 30 आणि 31 रोजी पार पडले. या शिबिरात 250 सदस्यांनी भाग घेतला होता.