lalbaugcharajaimmersion:

esahas.com

लालबागचा राजा विसर्जन: समुद्राला भरती येताच छातीपर्यंत पाणी वाढलं, पण कोळी बांधव शेवटपर्यंत लालबागचा राजासोबत राहिले

काल चंद्रग्रहण सुरु होण्यापूर्वी लालबागचा राजाचे विसर्जन करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली होती. लालबागचा राजा तब्बल 12 तास समुद्रात बसून होता.