कुडाळ (ता. जावली) येथे पोलीस ठाण्यापासून जवळच उभ्या असणार्या उसाच्या ट्रॉलीला ओमनी कारने धडक देऊन झालेल्या अपघातात चारजण जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी पहाटे हा अपघात झाला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!