kelgharnews

esahas.com

ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्बंधांचे पालन करावे

‘येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वपदावर येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे,’ असे आवाहन सरपंच रवींद्र सल्लक यांनी केले. 

esahas.com

केळघर बाजारपेठेतील रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावे

विटा-महाबळेश्‍वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.