karadvijaydivas

esahas.com

कराडला विजय दिवसानिमीत्त स्तंभास अभिवादन

कराड ः भारतीय सैन्यदलानाने बांग्लामुक्ती संग्रामात मोठा विजय प्राप्त केला. त्याप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा मोठा सोहळा न घेता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याही समाधीस्थळीही अभिवादन आणि विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन करण्यात आले. ...