karadtrekkersuhaspatildiedwhiletrekking

esahas.com

कराडचे ट्रेकर सुहास पाटील यांचा ट्रेकिंग करतानाच मृत्यू

कराडातील सायकलीस्ट व उत्तम ट्रेकर, गुळाचे अडत व्यापारी सुहास श्यामराव पाटील (वय ५२) यांचा घारेवाडीचा धुळोबा डोंगरात ट्रेकींग करतानाच आज सकाली सातच्या सुमारास दुर्देवी मृत्यू झाला.