karadbjp

esahas.com

कराडला भाजपाचे महावितरण कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन

कराड येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्यावतीने महावितरण विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून 4 कोटी जनतेला आधारात टाकण्याचे पाप करणार्‍या महावितरणच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे अध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष प्रशांत ...