kapilsharmatakessomuchmoneytomakepeoplelaugh...

esahas.com

लोकांना हसवण्याचे कपिल शर्मा घेतो इतके रुपये...एका एपिसोडचं मानधन ऐकून म्हणाल...

चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर घराघरात पाहिला जाणारा शो आहे. या शोमधील सर्व कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात मात्र त्यासाठी भली मोठी रक्कम घेतात