kamleshpisalunopposed

esahas.com

एमसीए निवडणुकीत सातार्‍याचे अ‍ॅड. कमलेश पिसाळ बिनविरोध

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सातार्‍यातील अ‍ॅड. कमलेश पिसाळ बिनविरोध निवडून आले असून सलग दुसर्‍यांदा त्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे क्रीडाक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.