सातारा जिल्ह्यातील कास पठार आणि परिसर हा वर्ल्ड हेरिटेज इको सेन्सिटिव्ह झोन असून याठिकाणी परवानगी शिवाय काही करता येत नाही याठिकाणी बांधकाम करण्यास बंदी असताना देखील , स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून इथल्या जमिदाराला रखवालदार करुन , या ठिकाणी अनेक धनदांडग्यांनी अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी केली , ही बांधकामे करताना धनदांडग्यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताश...
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!