jodemaroandolantotheimageofraosahebdanve

esahas.com

सातारा येथे ना. रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला सातारा येथे आज जोडे मारो आंदोलन करून दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये रंधवे यांच्या जालना येथील निवासस्थानासमोर राज्यातील नाभिक समाजातील नागरिक मुंडन करून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

esahas.com

सातारा येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गावगुंडासारखे, गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे,  जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.