jewelryworthrs74000stolenfrompirwadi

esahas.com

पिरवाडी येथून ७४ हजार रुपयांचे दागिने चोरीस

पिरवाडी, (खेड) ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.