jeweleryworthrs67thousandstolenfromatempleinsatara

esahas.com

सातारा येथील मंदिरातून ६७ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी

सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू असताना सातारा येथील एका देवीच्या मंदिरातून एका महिलेचे अज्ञात चोरट्याने ६७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.